सामान्य ज्ञान - सराव प्रश्न - General Knowledge - Exercise Questions
1. भारतीय रिजर्व बँकेचे खालील पैकी कोणते एक मुख्य कार्य आहे?
(अ) भारताची विदेश व्यापार विषयक नीती तयार करणे
(ब) केंद्रीय आर्थिक बजेट तयार करून संसद सभाग्रहात मांडणे
(क) भारत सरकारची बँक म्हणून कार्य करणे
(ड) शेयर बाजारामध्ये नवीन कंपनी च्या समावेशाला अनुमती देणे
(इ) जागतिक बँक आणि IMF (आंतरराष्ट्रीय नाणेविधी) इ. मध्ये भारताचे प्रतिनिधि नियुक्त करणे
उत्तर : (क)
2. भारताच्या दौऱ्यावर आलेले हमीद कर्जाड कोण आहेत?
(अ) अफगानिस्तान चे प्रधानमंत्री
(ब) अफगानिस्तान चे राष्ट्रपती
(क) बंगलादेश चे प्रधानमंत्री
(ड) बंगलादेश के राष्ट्रपती
(इ) यापैकी नाही
उत्तर : (ब)
3. अलिकडेच भारताचे के पंतप्रधान मनमोहन सिंग ‘UNGA’ मध्ये भाषण करण्यासाठी न्यूयॉर्कला. गेले होते. UNGA चे पूर्ण रूप काय आहे?
(अ) United Nation's General Assembly
(ब) Union of National General Assemblies
(क) United Nation's General Association
(ड) Union of Nations General Association
(इ) United Nation's Global Association
उत्तर : (अ)
4. सध्या भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर खालील पैकी कोण आहेत?
(A) डॉ. वाई. वी. रेड्डी
(B) डॉ. बिमल जालान
(C) डॉ. सुबीर गोकर्ण
(D) डॉ. डी. सुब्बाराव
(E) इनमें से कोई नहीं
उत्तर : (यापैकी नाही)
5. बांगलादेशात मध्ये खालील पैकी कोणते चलन वापरले जाते?
(अ) दीनार
(ब) यूरो
(क) डॉलर
(ड) रुपये
(इ) टका
उत्तर : (इ)
6. खालीलपैकी कोणता देश OPEC (ओपेक) चा सदस्य आहे?
(अ) बांगलादेश
(ब) अमेरिका
(क) पाकिस्तान
(ड) लीबिया
(इ) चीन
उत्तर : (ड)
7. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे?
(अ) दि कॉल ऑफ नेशन
(ब) माई स्टोरी
(क) एज आय थिंक
(ड) माई प्रेसिडेंसियल इयर्स
(इ) इंडिया माय ड्रीम्स
उत्तर : (इ)
8. ही भारतातील प्रसिद्ध औषध बनवणारी कंपनी आहे?
(अ) लार्सन एण्ड टुब्रो
(ब) DLF.
(क) विप्रो
(ड) रेनबक्सी
(इ) ग्रासिम इंडस्ट्रीज
उत्तर : (ड)
9.‘SAFTA’ हा व्यापार विषयक करार खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या सदस्यांमध्ये झाला.
(अ) G-8
(ब) NATO
(क) SAARC
(ड) G-20
(इ) BRICS
उत्तर : (क)
10. श्री बी.सी. खंडूरी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
(अ) उत्तरप्रदेश
(ब) मध्यप्रदेश
(क) उत्तराखंड
(ड) छत्तीसगड
(इ)यापैकी नाही
उत्तर : (इ)
11. खालीलपैकी कोणत्या खाजगी बँकेच्या शाखा भारताच्या विविध राज्यांमध्ये आहेत?
(अ) बँक ऑफ बडोदा
(ब) साउथ इंडियन बँक
(क) बँक ऑफ इंडिया
(ड) बँक ऑफ महाराष्ट्र
(इ) कार्पोरेशन बैंक
उत्तर : (ब)
12. ‘BARC’ हे नाव कशाशी संबंधित आहे?
(अ) अणुऊर्जा
(ब) अंतराळ कार्यक्रम
(क) कृषी
(ड) खेळ
(इ) यापैकी नाही
उत्तर : (अ)
13. भारत सरकार ने सुरू केलेली एक रोजगार विषयक योजना खालील पैकी कोणती आहे?
(अ) कुटीर ज्योती
(ब) भारत निर्माण
(क) निर्मल ग्राम
(ड) मनरेगा
(इ) आशा
उत्तर : (ड)
14. भारतात कार्यरत असणारी खालील पैकी विदेशी बँक कोणती?
(अ) अक्सिस बँक
(ब) सिंडीकेट बँक
(क) ICICI बँक
(ड) बार्कलैस
(इ) फेडरल बँक
उत्तर : (ड)
15. सिंडीकेट बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
(A) कोलकाता
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) हैदराबाद
(E) चेन्नई
उत्तर : (अ)
16. ‘e-banking’ मधील e हे अक्षर काय दर्शवते?
(अ) essential
(ब) economic
(क) electronic
(ड) expansion
(इ) exclusive
उत्तर : (क)
17. खालील पैकी कोणता कप फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे?
(अ) डेविस कप
(ब) आगा खान कप
(क) रणजी ट्रोपी
(ड) विम्बल्डन ट्रॉफी
(इ) मर्डेका कप
उत्तर : (इ)
18. श्री. व्लादिमीर पुतिन कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत.
(अ) जर्मनी
(ब) रशिया
(क) इटली
(ड) पोर्तुगाल
(इ) फ्रांस
उत्तर : (ब)
19. सध्याचा रिपो दर काय आहे?
(अ) 6 %
(ब) 7 %
(क) 7.5 %
(ड) 8 %
(इ) यापैकी नाही
उत्तर : (इ)
20. मणिपुरच्या राजधानीचे ठिकाण कोणते?
(A) गुवाहाटी
(B) दिसपुर
(C) इटानगर
(D) कोहिमा
(E) इम्फाल
उत्तर : (E)
21. भारतीय वायुसेना दिवस या दिवशी साजरा केला जातो.
(अ) 29 ऑक्टोबर
(ब) 19 ऑक्टोबर
(क) 9 नोव्हेंबर
(ड) 19 नोव्हेंबर
(इ) 8 ऑक्टोबर
उत्तर : (इ)
22. 'आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
(अ) 10 ऑक्टोबर
(ब) 16 सप्टेबर
(क) 16 नोव्हेंबर
(ड) 10 नोव्हेंबर
(इ) 15 डिसेंबर
उत्तर : (ब)
23. 'स्टीव जॉब्स' हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे.
(अ) संगनक
(ब) संगीत
(क) चित्रपट
(ड) खेळ
(इ) राजकारण
उत्तर : (अ)
24. कोणता देश G–8 चा सदस्य नाही?
(अ) Canada
(ब) भारत
(क) फ्रांस
(ड) जर्मनी
(इ) जपान
उत्तर : (ब)
25. जपानचे चलन कोणते?
(अ) युआन
(ब) दीनार
(क) यूरो
(ड) डॉलर
(इ) येन
उत्तर : (इ)
सामान्य ज्ञान - सराव प्रश्न